Surprise Me!

High Voltage Drama In Devmanus Serial | डॉक्टरचा धूर्तपणा, सरू आजीला ठरवणार कोर्टात वेडं

2021-08-24 0 Dailymotion

देव माणूस या मालिकेत सध्या हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आहे. देवीसिंग म्हणजेच डॉक्टर अजित कुमार याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून त्याच्यावर आता खटला चालवला जात आहे. एसीपी दिव्या हिने डॉक्टरचा विरोधात बरेच पुरावे गोळा केले आहेत पण आता खरी लढाई कोर्टात असून त्याला गुन्हेगार सिद्ध करण्याची आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Devmanus #DrAjit #KiranGaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon